Congress Manifesto | काँग्रेसच्या जाहीरनाम्यात योजनांचा पाऊस; काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रतिमहिना 2 हजार रुपये
मुंबई : Congress Manifesto | आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यासमोर ठेऊन महायुती सरकारने (Mahayuti Govt) अनेक योजनांची घोषणा...