Browsing Tag

BJP

भाजपाच्या नेतृत्वात मत्सर आणि द्वेषभावना; खडसेंचा पुन्हा हल्लाबोल!

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यातील भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर आणि द्वेषभावना असल्याची टिका भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून त्यानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील…

CAB : आशिष शेलारांनी शिवसेनेला म्हटले… ‘काँग्रेसचे हमाल दे धमाल’

मुंबई : एन पी न्यूज 24 – ज्या विधेयकावरून सध्या देशात गदारोळ सुरू आहे ते नागरिकत्व विधेयक काल राज्यसभेत मतदानासाठी आले असताना शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला होता. यावरून दोन वेगवेगळी ट्विट करत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी…

भाजपमध्ये भूकंप! पंकजा मुंडेंचा थेट फडणवीसांबद्दल गौप्यस्फोट!

मुंबई : एन पी न्यूज 24 – भाजपमधील नाराज नेत्यांपैकी एक असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील भाषणापूर्वीच राजकीय भूकंप घडविणारे वक्तव्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.…

अवघ्या तीन तासात पुन्हा फुलले पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ पोस्टरवर कमळ !

बीड : एन पी न्यूज 24 - स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत स्वाभिमान दिन साजरा होणार आहे. तसेच गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, या मेळाव्याच्या…

सुप्रिया सुळेंनी नागरिकत्व सुधारणा विधेयकातील दाखवलेली चूक अमित शहांना कबुल

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 - नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सोमवारी झालेल्या चर्चे दरम्यान विधेयकासंदर्भात अमित शहा यांच्या भाषणात झालेली एक चूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लक्षात आणून दिली. यावेळी शहांनी ही चूक कबुल…

नाराज पंकजा मुंडे उद्या करू शकतात मोठी घोषणा ! ‘माधवबरा’ मार्गाची शक्यता

बीड : एन पी न्यूज 24 - राज्यातील नेतृत्वाने अन्याय केल्याची भावना असणारे भाजपमधील अनेक नेते सध्या नाराज असून त्यापैकी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची नावे ठळकपणे घेतली जात आहेत. खडसेंनी अन्य पक्षांच्या प्रमुखांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या…

लाचखोर भाजप नगरसेविकाला ५ वर्षांचा कारावास! कोर्टाने ठोठावली शिक्षा

मुंबई : एन पी न्यूज 24 - मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपाची लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली हिला २०१४ सालातील लाच प्रकरणात ठाणे न्यायालयाने ५ वर्ष कैद आणि ५ लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी ६ महिन्याचा कारावास भोगावा…

पोस्टरवरून कमळ गायब ! पंकजा मुंडेंच्या या उत्तराने उद्याच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष

परळी : एन पी न्यूज 24 - राज्यातील भाजप सरकार पायउतार झाल्यानंतर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. एकनाथ खडसे व अन्य काही नेत्यांसह पंकजा मुंडेसुद्धा नाराज असल्याचे बोलले जात आहे. काही नेत्यांनी उघडपणे तर काहींनी अप्रत्यक्षपणे…

धीरे धीरे प्यार को बढाना है, नवाब मलिकांचे संजय राऊतांसाठी ट्विट

मुंबई : एन पी न्यूज 24 - भाजपाला बाजूला सारून राज्यात वेगवेगळ्या विचारांचे शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी हे तिन पक्ष एकत्र आले आहेत. यापैकी शिवसेनेचे विचार अन्य दोन पक्षांपेक्षा खुपच भिन्न असल्याने या मित्रपक्षांना तारेवरची कसरत करावी…

समृद्धी महामार्गाला डॉ. आंबेडकरांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : एन पी न्यूज 24 - समृद्धी महामार्गाच्या नावावरून सध्या राजकारण सुरू आहे. भाजपने दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची केलेली मागणी मागे पडली असताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही झाली आहे.…