Devendra Fadnavis | लोकसभा, विधानसभेला भाजपा किती जागा लढणार, देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती, म्हणाले…

नागपूर : Devendra Fadnavis | आपण लोकसभेसह (Lok Sabha Election 2023) विधानसभेच्या निवडणुकाही (Assembly Election 2023) महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र लढणार आहोत. आपला विजय होणार असला तरी गाफील राहू नका, असे आवाहन भाजपा (BJP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
ते नागपुरातील कोराडी येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले.
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, महाविजय २०२४ अभियानाच्या दृष्टीने खालपर्यंत संघटनेची रचना तयार
केली आहे. विजयाची भावना घेऊन मैदानात उतरू या, मात्र अतिआत्मविश्वास ठेवू नका.
फडणवीस म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी पुढील नऊ ते दहा महिने सर्वांनी पक्षासाठी द्यावे.
महायुतीमधील तीनही पक्ष दोन्ही निवडणुका एकत्र लढतील. तुमच्या मनात असतील तेवढ्या जागा आपल्याला मिळणारच,
त्यामुळे ती चिंता करू नका.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Blood Increasing Food | तुम्ही थकवा आणि निद्रानाशामुळे त्रस्त असाल तर ‘ही’ 5 फळे करतील तुमची समस्या दूर…
- Green Chilli For Health | हिवाळ्यात हिरवी मिरची खाल्याने होतात जबरदस्त फायदे…
- Yoga For Weight Loss | वाढते वजन लवकर कमी करण्यासाठी ‘ही’ 5 योगासने आहेत सर्वोत्तम, लवकरच होईल शरीरातील अतिरिक्त चरबी कमी…
- Benefits Of Superfood Corn | हिवाळ्यात कॉर्न खाणे का आहे फायदेशीर? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण…
- Pune Crime News | गुन्हे शाखेच्या युनिट-3 कडून 2 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई, सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह 2 राऊंड जप्त