Browsing Tag

बिहार

Shivsena-BJP | मंत्रिपदावरून एनडीएत वाद पेटला? भाजपाने दुजाभाव केल्याने शिंदे गटाकडून नाराजी

पुणे: Shivsena-BJP | एनडीएने केंद्रात सरकार (NDA Govt) स्थापन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी मंत्रिपदाची…

Nitish Kumar | नितीश कुमारांना थेट उपपंतप्रधानपदाची ऑफर?; राजकीय हालचालींना वेग

मुंबई: Nitish Kumar | लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपाने ४०० पार चा नारा दिलेला होता मात्र आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशातील राजकीय घडामोडी बदलत असल्याचे चित्र आहे.देशात महत्त्वाची राज्य असलेल्या…

Lok Sabha Election Results 2024 | विजयानंतरही NDA पुढे आव्हानांचा डोंगर ,नितिशकुमार…

मुंबई: Lok Sabha Election Results 2024 | भाजपला आता सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांचा हात धरावा लागणार असल्याचे समोर येत असलेल्या निकाल आणि कलांवरून स्पष्ट झाले आहे. परंतु, युतीचे भागीदार हात झटकण्यात अजिबात उशीर करत नाहीत, हे वारे…

Yogi Adityanath | ‘भाजपा 370 तर एनडीए 400 जागा पार करेल’ योगी आदित्यनाथ यांचा दावा

मुंबई: Yogi Adityanath | लोकसभा निवडणुकीसाठीचे (Lok Sabha Election 2024) सहा टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे तर ४ जून रोजी याबाबतची मतमोजणी असणार आहे. मात्र शेवटच्या टप्प्यातील…

Ration Card | रेशन कार्ड नसेल तरी देखील मिळणार मोफत अन्नधान्य; जाणून घ्या

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन - Ration Card | कोरोनाच्या महामारीत (Coronavirus) अनेकांच्या हातचा रोजगार गेला. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, कोरोनाच्या महामारीत केंद्र सरकारकडून (Central Government) सर्वसामान्यांना…

ऑपरेशन थिएटरमध्ये अश्लील गाण्यावर डान्स, बनवला ‘टिक टॉक’ व्हिडिओ

आरा : एन पी न्यूज 24 –  बिहारमधील आरा जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये काहीजण अश्लील गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्या गाण्यावर डान्स चित्रित करण्यात आला आहे ते गाणे अतिशय अश्लील आहे. हा…

अंत्यसंस्कारानंतर कुटूंबिय ‘श्राध्द’ घालण्याच्या तयारीत, ‘तो’ मयत युवक घरी…

मुझफ्फरपूर : वृत्तसंस्था - बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर काही दिवसांनी अचानकपणे तोच युवक घरी परतला. प्रथम त्या तरुणाला पाहून घरातील माणसे घाबरली. मात्र नंतर जेव्हा त्या…