Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रस्त्यावर थरार ! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा…
पुणे : Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरात एका अल्पवयीन मुलावर गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गोळ्या दुसरीकडे फायर झाल्याने तो अल्पवयीन मुलगा थोडक्यात बचावला आहे…