Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित…
पुणे : - Ajit Pawar On Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर यंदा पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha)…