आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला आज लाभच ‘लाभ’, कोणत्याही कामात येणार…
एन पी न्यूज २४
मेष रास -
कोणतेही कार्य करताना आनंदी वाटेल. उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. जोखिम असलेल्या काम करण्याची इच्छा असेल.वृषभ रास -
धार्मिक स्थळांची यात्रा करण्याचा योग आहे. नोकरी बदलावी लागू शकते. व्यवसायात काही बदल होतील.…