आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या ‘प्रेम’ संबंधाचे ‘विवाहा’त रुपांतर होईल, जीवनात ‘आनंद’ नांदेल

0

एन पी न्यूज २४
मेष रास –
कुटूंबाची जबाबदारी घ्या. उत्पन्नाचा स्त्रोत वाढेल. तुमच्याकडून आज एखादे चांगले कार्य पार पडेल. समाजात मान सन्मान वाढेल.

वृषभ रास –
यश प्रप्तीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस लाभकारक राहिल. काही नवे करार होतील. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन रास –
वाडवडिलांचा सल्ला घेऊन काम करा. नव्या व्यवसायात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना अडचणी येऊ शकतात.

कर्क रास –
कामात अडचणी येतील. सावध रहा. प्रेम संबंधात समस्या येतील. उधार देऊ नका, परतव्याची शक्यता नाही. संध्याकाळनंतर मन अशांत राहिल.

सिंह रास –
ज्यांना तुम्ही मदत केली तेच तुमच्या कामात अडचणी आणतील. व्यवसायात लक्ष द्या. उत्पन्नात वाढ होईल. कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या रास –
स्त्रींना आज अडचणी येण्याची शक्यता आहे. वाद होतील. धार्मिक कार्यात मन लागणार नाही. मन उदास असेल. संध्याकाळी अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तुळ रास –
अत्याधिक खर्च झाल्याने आर्थिक अडचणी येतील. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. नोकरी बदलू इच्छित असाल तर वेळ योग्य नाही.

वृश्चिक रास –
मनावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून सहकार्य मिळेल. प्रवासाचा योग आहे.

मकर रास –
सावध राहून व्यवहार करा. चूक महागात पडेल. संध्याकाळ कुटूंबासह घालवालं.

कुंभ रास –
व्यवसायानिमित्त दूर प्रवास करावा लागू शकतो. प्रेम संबंध विवाह बदलण्याची शक्यता आहे. आई वडिलांचे सहकार्य मिळेल.

धनू रास –
परोकाराच्या उद्देशाने केलेले कार्य तुम्हाला सुखद आनंद देईल. व्यवसायात फायदा होईल. कुटूंबात वाद वाढण्याची शक्यता आहे.

मीन रास-
एखाद्या गोष्टीने मन नाराज असेल. महत्वपूर्ण विषयावर चर्चा होतील.धनप्राप्तीत अडचणी येण्याची शक्यता आहे.
शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.