आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात ‘अपघात’ होण्याचे संकेत, सावध रहा !

0

एन पी न्यूज 24 –
मेष रास –
आज एकाग्रता कमी असेल त्यामुळे कामात लक्ष लागणार नाही, वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडचणी येतील, परंतू व्यवहार जपून करा.

वृषभ रास –
अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. आजचा दिवस चांगला जाईल. आरोग्याची काळजी घ्या, नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन रास –
व्यवसाय करणाऱ्या सफलता मिळेल, उत्पन्न वाढेल. वरिष्ठांबरोबर चांगला व्यवहार केल्यास यश मिळेल.

कर्क रास –
मंगलकार्याचे आयोजन कराल. समाजात मान सन्मान वाढेल. मानसिक शांती मिळेल. नोकरी बदलावी लागू शकते.

सिंह रास –
अनैतिक कार्य करु नका. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. धनप्रप्ती होईल, परंतू अतिरिक्त खर्च देखील होईल.

कन्या रास –
नव्या कामची सुरुवात करत असाल तर यश मिळेल. मित्रांची भेट होईल. प्रवासाचा योग असल्यास टाळा. शारिरीक समस्या जाणवतील, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुळ रास –
दृढ इच्छा शक्तीमुळे काम पूर्ण होईल. व्यवसायात लाभ होईल. धन प्रप्ति होण्याची शक्यता आहे. भाग्य साथ देईल.

वृश्चिक रास –
आज भाग्य तुम्हाला साथ देईल. आध्यात्मिक कार्यांने मन शांत राहिल. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. कुटूंबात वातवरण आनंदी राहिल.

मकर रास –
मित्राबरोेबर प्रवासाचा योग आहे. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ मिळेल. एखादा मित्र तुम्हाला धोका देण्याची शक्यता आहे.

कुंभ रास –
नातेवाइकांकडे जाण्याचा योग आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्या. व्यसन करणाऱ्या मित्रांबरोबर बाहेर जाणे टाळा.

धनू रास –
अपघात होण्याचे संकेत आहेत. वाहन सावधपूर्वक चालवा. अधिकाऱ्यांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त खर्च करु नका.

मीन रास –
व्यवसायात विस्तार कराल. दुपारनंतरचा दिवस अनुकूल आहे. संध्याकाळ कुटूंबासह घालवाल.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.