आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला आज लाभच ‘लाभ’, कोणत्याही कामात येणार नाही अडचणी

0

एन पी न्यूज २४
मेष रास –
कोणतेही कार्य करताना आनंदी वाटेल. उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. जोखिम असलेल्या काम करण्याची इच्छा असेल.

वृषभ रास –
धार्मिक स्थळांची यात्रा करण्याचा योग आहे. नोकरी बदलावी लागू शकते. व्यवसायात काही बदल होतील. फसवणूक होण्याची शक्यता आहे, सावध रहा.

मिथुन रास –
मेहनत कराल परंतू अपेक्षित फलप्रप्ती होणार नाही. मानसिक तणाव असेल. संध्याकाळची वेळ चांगली जाईल.

कर्क रास –
आज अनेक कामे पार पडतील. वाहन खरेदीचा योग आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मन प्रफुल्लित राहिल.

सिंह रास –
विनाकारण वाद घालू नका. व्यवसायात यशप्रप्ती होईल. पैशांची कमतरता भासेल.

कन्या रास –
अनेक कार्यात सहभाग घेण्यात उस्ताही असाल. व्यवसायात धनप्रप्तीचा योग आहे. विमा क्षेत्रात काम करणाऱ्या आज अनेक नवे ग्राहक मिळतील.

तुळ रास –
महिलांना आपल्या मुलांकडून किंवा पत्नीकडून समस्या उद्भवू शकतात. सकाळपासूनच घरातील वातावरण तणावात्मक असेल. ट्रांन्सपोर्स्ट व्यवसायिकांना फायदा होईल.

वृश्चिक रास –
अनेक जुन्या समस्या सुटतील. यश मिळेल. प्रवासाचा योग आहे. कृषि कर्ज घ्यावे लागू शकते. संध्याकाळी तणावात्मक परिस्थिती असू शकते.

मकर रास –
स्वार्थी लोकांपासून दूर रहा. नोकरी, व्यवसायात लाभ होईल. वाद विवाद होऊ शकतो. काही तरी साध्य करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल.

कुंभ रास –
एखादी गुप्त बाब गुप्तच ठेवा, कोणालाही सांगू नका, अडचणी येतील. अडून राहिलेली कामे करण्यास आजचा दिवस चांगला आहे.

धनू रास –
दुसऱ्याच्या चूकीचे त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. प्रेम संबंधात तणाव निर्माण होईल. कौटूंबिक जीवन सुखी असेल.

मीन रास –
कुटूंबासह धार्मिक यात्रेचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. नवी जबाबदारी घ्यावी लागेल. उत्पन्न वाढेल. मित्रांकडून कौतूक होईल.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

Today’s zodiac sign – ‘this’ zodiac benefit today, ‘no use’, no problems

Leave A Reply

Your email address will not be published.