Harshada Shinde | पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे यांचे निधन

0

पुणे – Harshada Shinde | पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे ( वय 53) यांचे मंगळवारी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. शिंदे यांच्या पश्चात एक मुलगा आहे.

शिंदे यांचे टाऊन प्लानिंग मध्ये एम.टेक. पर्यंतचे शिक्षण झाले होते. अत्यंत मनमिळाऊ म्ह्णून परिचित असलेल्या हर्षदा शिंदे यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा, बांधकाम, भवन रचना विभागांसह अन्य विभागात विविध पदांवर काम पाहिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.