Photo Journey : Balasaheb Thackeray… Cartoonist to Politician

Mumbai : Today is Balasaheb Thackeray’s death anniversary. Here we’ve brought you the some rare photographs that unfold the events of his life…

व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली आणि 50च्या दशकातच आपल्या चित्रांमधून राजकीय भाष्य करायला सुरुवात केली.

He began his career as a cartoonist and began making political commentary from his paintings in the 50s.

बाळासाहेबांची तीनही मुलं (उद्धव, जयदेव आणि बिंदुमाधव), सुना आणि यांच्यासमवेत बाळासाहेब आणि मीनाताई.

Balasaheb’s three children (Uddhav, Jaydev and Bindu Madhav) with Balasaheb and Meenatai.

बाळासाहेब ठाकरेंना ३ मुलं. त्यातला मोठा मुलगा बिंदुमाधव यांचं लवकर निधन झालं. जयदेव ठाकरे आणि धाकटा मुलगा उद्धव ठाकरे.

Balasaheb Thackeray has 3 children. The eldest son Bindu Madhav died early. Jaydev Thackeray and younger son Uddhav Thackeray.

बाळासाहेबांना अखेरचा निरोप देताना उद्धव, राज, जयदेव आणि आदित्य.

Uddhav, Raj, Jaydev and Aditya paying their last respects to Balasaheb.

Comments are closed.