Ajit Pawar In Baramati Sabha | सख्ख्या पुतण्यालाही अजितदादांनी सोडले नाही, म्हणाले ”अरे,…
बारामती : Ajit Pawar In Baramati Sabha | काही-काही जण तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाहीत आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले. अरे, कुस्तीचे डाव माहिती आहे का बेटा? घुटनाचीत कशाला म्हणतात? कुठल्या डावाला काय म्हणतात? चीतपट कशाला म्हणतात? उगीच…