Bibvewadi Pune Crime News | पुणे: तक्रार केल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने वार, सराईत गुन्हेगारासह…
पुणे : Bibvewadi Pune Crime News | पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात तलवारीने वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.27) मध्यरात्री एकच्या…