Shivsena Protest In Pune | पुणे : शिवसेनेचे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र आंदोलन, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त नागरिकांचा उद्रेक…!! (Video)
पुणे : Shivsena Protest In Pune | हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासनाचा बेजबाबदार, बेशिस्त व अकार्यक्षम कारभार गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या...