Madha Lok Sabha Election 2024 | माढा लोकसभा मतदारसंघातून पुण्याचे प्रवीण गायकवाड?
पुणे: Madha Lok Sabha Election 2024 | मोहिते पाटील यांचे माढा लोकसभा मतदारसंघात मोठे काम आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) लढावे ही आमची इच्छा आहे. मात्र, ते लढणार नसतील तर मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. तशी…