Pune Crime | पुण्यात नोकरी गेल्यानं ‘जीवरक्षक’ तरूणाची आत्महत्या, मुंढव्याच्या केशवनगरमधील घटना; जाणून घ्या कारण

0

पुणे :  एन पी न्यूज 24  – Pune Crime | राज्यात कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनचं (Omicron) संकटही आणखी गडद होत चालले आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात देशाची अर्थव्यवस्था (Economy) कोलमडली आहे. सामान्य नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे लागू करण्यात येणऱ्या निर्बंधामुळे आणि नोकरी (Jobless) गेल्यामुळे आलेल्या नैराश्येतून पुण्यातील (Pune Crime) एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. (Suicide in Pune)

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय बंद (Business close) झाले आहेत. त्यामुळे घरगाडा कसा चालवायचा असा प्रश्न अनेकांपुढे आहे. कोरोनामुळे करण्यात लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे (Restrictions) घर आणि व्यवसाय सांभाळण कठिण होऊन बसलं आहे. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेकजणांनी आत्महत्या (Suicide) केल्या आहेत.

असंच एक प्रकरण पुण्यात (Pune Crime) समोर आलं आहे.
नोकरी गेल्याने पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केली आहे.
दत्ता पुशीलकर (Datta Pushilkar) असे या तरुणाचे नाव आहे.
दत्ता हा पुण्यातील केशवनगर मुंढवा (Keshav Nagar Mundhwa) येथे राहत होता.
तो पुण्यातील नांदे तलावात जीवरक्षक (Lifeguard) म्हणून काम करत होता.
परंतु लॉकडाऊनमध्ये (Lockdown) जलतरण तलाव (Swimming Pool) बंद झाले आणि दत्ताची नोकरी गेली.
2020 पासून काम नसल्याने तो नैराश्यात होता.
यातच त्याची आर्थिक घडी बिघडल्याने कौटुंबिक कलह वाढले होते.
या सर्वाला वैतागून दत्ताने आत्महत्येचे पाऊल उचललं.

 

Web Title :-  Pune Crime | jobless young man commits suicide in keshav nagar mundhwa pune becouse of lockdown

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली’ – अमोल मिटकरी

Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत इंजिनिअरकडून एकाचा चाकूने भोकसून खून; कारण समोर आल्यानंतर पोलिसही झाले हैराण

Pune Crime | 50 वर्षीय महिलेचा निर्घृण खून, बारामती तालुक्यातील खळबळजनक घटना

PNB | ‘या’ बँकेच्या खात्यामध्ये ठेवावे लागणार किमान 10 हजार; नाहीतर ग्राहकास 600 रुपये दंड, जाणून घ्या

Post Office Gram Suraksha Yojana | केवळ 50 रुपये जमा करा, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ सुपरहिट स्कीमध्ये मिळतील 35 लाख; जाणून घ्या सविस्तर

Leave A Reply

Your email address will not be published.