Mallikarjun Kharge | विरोधी पक्षाच्या नेत्याला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण; उपस्थितीबाबत आघाडीतील…
दिल्ली: Mallikarjun Kharge | आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती…