Pune Bharti Vidyapeeth Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Bharti Vidyapeeth Crime | बेकायदेशिररित्या पिस्टल व जिवंत काडतुस बाळगल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून 40 हजार 200 रुपयांचा…