Ramwadi Pune Crime News | पुण्यातही बिहारसारखे कांड ! जेसीबीने घर, गोठे पाडून केली मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करुन महिलेचा विनयभंग करणार्यावर अॅट्रोसिटीखाली गुन्हा
पुणे : Ramwadi Pune Crime News | बिहारमध्ये नुकतेच दलितांची घरे जाळून टाकल्याची धक्कादायक घटना सर्वांसमोर आली होती. तशी घटना...