Gunaratna Sadavarte | विधानसभेला आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीकडून ऍड. गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरणार? मनसेकडून अमित ठाकरेंच्या नावाची चर्चा
मुंबई : Gunaratna Sadavarte | वरळी विधानसभा मतदारसंघातून (Worli Assembly Constituency) निवडणूक लढवण्यासाठी ऍड गुणरत्न सदावर्ते इच्छुक आहेत. या मतदारसंघात...