BJP Chandrakant Patil On Uddhav Thackeray Shivsena | ठाकरे- भाजपाचं मनोमिलन?; चंद्रकांत पाटलांच्या…
मुंबई: BJP Chandrakant Patil On Uddhav Thackeray Shivsena | लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळालं आहे. महायुतीला त्या तुलनेत अत्यंत कमी जागा मिळाल्या. महायुतीला कमी जागा का मिळाल्या याचं विश्लेषण महायुतीचे…