Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : भागीदारीत व्यवसाय करण्याच्या आमिषाने महिलेची 5 लाखांची…
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | चहाची फ्रॅचायसी घेऊन भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याची पाच लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते 14 जून 2024 या कालावधीत दिघी येथे घडला आहे.…