Supriya Sule | “…तर आपण सर्वानी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार”; सुप्रिया…
दौंड: Supriya Sule | बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत होत आहे. दरम्यान दौंडकरांचे आभार मानताना सुप्रिया सुळेंनी उपोषणाला बसण्याबाबत भाष्य केले आहे. राज्यात कांद्याला…