आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींनी ‘धैर्य’ राखल्यास…
एन पी न्यूज २४
मेष रास -
विचारपूर्वक नियोजन करा, इच्छा पूर्ण होतील. लिखापडी न करता कोणतेही काम करु नका. तुमचा उत्साह तुम्हाला यशस्वी बनवेल.वृषभ रास -
परदेश दौऱ्याचा योग आहे. शुभ कार्यात भाग घ्याल. शांत आणि धैर्य राखा, नक्की यश मिळेल.…