आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींनी ‘धैर्य’ राखल्यास ‘विजय’ नक्की, ‘या’ राशीला सोसावे लागेल ‘आर्थिक’ नुकसान

0

एन पी न्यूज २४
मेष रास –
विचारपूर्वक नियोजन करा, इच्छा पूर्ण होतील. लिखापडी न करता कोणतेही काम करु नका. तुमचा उत्साह तुम्हाला यशस्वी बनवेल.

वृषभ रास –
परदेश दौऱ्याचा योग आहे. शुभ कार्यात भाग घ्याल. शांत आणि धैर्य राखा, नक्की यश मिळेल.

कन्या रास –
अधिक मेहनत कराल मात्र आवश्यक तसे यश मिळणार नाही. मानसिक तणाव वाढेल, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्यासाठी तयार रहा.

सिंह रास –
राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होईल. समृद्धीसाठी प्रवास करावा लागेल. कुटूंबाची जबाबदारी विसरु नका.

मिथुन रास –
धार्मिक गुरुच्या दर्शनानंतर मानसिक ताण हलका होईल. अत्याधिक खर्च होईल. प्रवासाचा लाभ मिळेल. आई वडिलांची काळजी घ्या.

तुळ रास –
मित्रांचे सहाय्य मिळेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. स्वत:त बदल करा.

धनु रास –
छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालू नका, कामात लक्ष द्या. आनंद आणि सुख सुविधांमध्ये वाढ होईल.

मकर रास –
धैर्य राखा, विजय नक्की मिळेल. प्रवासाचा योग असेल तर नक्की लाभ घ्या. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
आज रागराग होण्याची शक्यता आहे, मन अस्थिर असेल. नोकरीत, व्यवसायात नुकसान होऊ शकते. देवाची पूजाआर्चा करा, बिघडलेले काम पूर्ण होईल.

वृश्चिक रास –
व्यवसायात सफलता मिळेल. गृह जीवनात प्रसन्नता लाभेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. कोणत्याही कामात विनाकारण अडकू नका.

मीन रास –
काम पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल. प्रेम प्रकरणात वाद होण्याची शक्यता आहे. पत्नीशी वाद होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
Email [email protected]

 

Leave A Reply

Your email address will not be published.