Pune Crime Accident News | पुणे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले, वेगवेगळ्या अपघातात पाच जणांनी गमावला…
पुणे : - Pune Crime Accident News | पुणे शहर देशातील एक अग्रगण्य मेट्रो शहर म्हणून ओळखले जाते. शहरात शिक्षण किंवा नोकरीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण येत असतात. मात्र, याच पुण्यात वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. पुणे…