Mundhwa Pune Crime News | पुणे: सासरवाडीत जाणे पडले महागात, जावयाला बेदम धारदार शस्त्राने मारहाण
पुणे : Mundhwa Pune Crime News | पुण्यात एका जावयाला त्याच्या सासरवाडीत जाणे चांगलेच महागात पडले आहे. समजावून सांगण्यासाठी गेलेल्या जावयावर सासरच्या मंडळींनी धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले (Attempt To Kill). ही घटना पुण्यातील…