Sharad Pawar On PM Narendra Modi | नेहरू , इंदिरा गांधीसह सर्व पंतप्रधानांच्या सभा ऐकल्या, मात्र…
चाकण : Sharad Pawar On PM Narendra Modi | जवाहर नेहरू इंदिरा गांधीसह जे जे पंतप्रधान झाले. त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या आहेत. मात्र पंतप्रधान मोदी लाजिरवाणी भाषा करत आहेत, असा घणाघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…