Two Police Officers Suspended In Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरण: येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकासहा सहाय्यक पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

0

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची माहिती पोलीस कंट्रोल रूम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास न देणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

https://x.com/ANI/status/1794010282676879534?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1794010282676879534%7Ctwgr%5E074e00f7dc3757540a3df59d0ff3f3ef4ca6a98d%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.prabhatkhabar.com%2Fstate%2Fmaharashtra%2Fpune-porsche-car-accident-judicial-custody-of-six-including-accused-father-prt

अपघात घडल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूम आणि संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देणे गरजेचे होते मात्र त्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे आज पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल जगदाळे Police Inspector (PI) Rahul Jagdale आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी Assistant Police Inspector (API) Vishwanath Todkari यांना निलंबित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.