Baramati Lok Sabha | पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये 6 व 7 मे रोजी बंद

0

पुणे : Baramati Lok Sabha | जिल्ह्यामधील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकी अंतर्गत ७ मे २०२४ रोजी मतदान होणार असून या निवडणूकीसाठी सह जिल्हा निबंधक पुणे शहर या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या हवेली क्र.-२, ३, ४, ५, ८, ९, १२, १३, १६, १८, २०, २१ व २४ या कार्यालयांमधील दुय्यम निबंधकांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्यामुळे ६ व ७ मे रोजी सदरची कार्यालये दस्त नोंदणीसाठी बंद राहतील. तसेच शहरातील इतर सर्व कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरु राहतील, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग -१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.