Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: अनैतिक संबंधाच्या कारणावरुन मारहाण, चार जणांना अटक
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याच्या संशयावरून चार जणांनी कट रचून महिलेच्या पतीला लाकडी दांड्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवरील (Chakan…