Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या तरुण खासदारांना संधी; मोहोळ यांनी कुटुंबियांसह घेतली…
पुणे: Murlidhar Mohol | आज नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधीला महाराष्ट्रातील सहा खासदारांची नावे समोर आली आहेत. त्यांना मंत्रिपदाची…