विधानसभा 2019 : युतीमध्ये जागांची अदलाबदली ! सिल्लोड शिवसेनेला तर वडाळ्याची जागा भाजपाकडे
मुंबई : एन पी न्यूज 24 - पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपली जागावाटपाची चर्चा सुरु केल्यानंतर सत्तेत असलेल्या शिवसेना आणि…