Bhavani Peth Pune Crime News | पुणे : भांडणाच्या रागातून मामाकडून भाच्यावर सपासप वार, आरोपीला अटक
पुणे : - Bhavani Peth Pune Crime News | वडिलांना मारल्याच्या राग मनात धरुन मामाने भाच्यावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.2) रात्री बाराच्या सुमारास भवानी पेठेतील मटण मार्केट जवळ घडली…