Murlidhar Mohol On Pune Airport Runway | ‘धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी’ ! केंद्रीय नागरी…
पुणे : Murlidhar Mohol On Pune Airport Runway | पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले असून, संयुक्त…