Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : गावात अफवा पसरवल्याच्या कारणावरुन तरुणाला बेदम मारहाण, 6…
पिंपरी : - Pune Pimpri Chinchwad Crime News | गावात मुली बाबात वेगळी चर्चा करुन अफवा पसरवल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका युवकाला लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली (Marhan) . तसेच जेल मधून बाहेर आल्यानंतर तुला संपवून टाकतो अशी…