Pune News | ‘वारकरी संप्रदाय परिचय अभ्यासवर्गाला चांगला प्रतिसाद ! सनातनी आणि वारकरी यातील एकच…
पुणे : Pune News | महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने आयोजित वारकरी संप्रदाय परिचय अभ्यासवर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला.सोमवार,दि.२५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे हा…