Pankaj Jawale Bribe Case | अहमदनगर महानगरपालिकाआयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, ACB…
जालना : Pankaj Jawale Bribe Case | अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे (वय- 47 मूळ रा.माजलगाव जि.बीड सध्या रा. शासकीय निवासस्थान, अहमदनगर) यांच्यावर जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली असून त्यांचं घर व महापालिकेतील…