Amol Kolhe | डॉ. अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, म्हणाले, ‘पुढील 5 वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक’…
पुणे : - Amol Kolhe | मालिकांच्या चित्रीकरणामुळे मतदारसंघासाठी वेळ देत नसल्याच्या विरोधकांकडून होणाऱ्या टीकेनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठा…