Browsing Tag

poison

Pune Lonikand Crime | पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजले, पतीला अटक

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Lonikand Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजले. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील केसनंद गावच्या हद्दीत 18…