Sanjay Raut On Sharad Pawar | नीलम गोर्हेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शरद पवारांचं मौन संजय राऊतांनी हेरलं, म्हणाले – ”तेही तितकेच जबाबदार, ते कसे गप्प राहू शकतात?”
मुंबई : Sanjay Raut On Sharad Pawar | दिल्लीत एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या...