Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार…
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MPDA Action | खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे करुन फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीत दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार पवन उर्फ रुद्र युवराज ढिले (वय-22 रा. कुंभार…