LoC च्या जवळ असलेले सर्व लाँच पॅड दहशतवाद्यांनी भरलेले, घुसखोरीसाठी प्रयत्नशील : भारतीय सैन्य
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 - जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान सतत भारताविरूद्ध कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे पाकिस्तानला त्यांच्या योजनांमध्ये…