Pune PMC – Hording Collapse Mumbai | मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका ॲक्शन…
पुणे : - Pune PMC - Hording Collapse Mumbai | सोमवारी (दि.13) मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) येथे वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या होर्डिंगमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत.…