CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी…
पुणे: CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनिश अवधिया (Aneesh Awadhiya) आणि अश्विनी कोस्टा (Ashwini Costa) यांना आपला जीव गमवावा लागला. या…