Supriya Sule On Ajit Pawar | बारामतीच्या विजयानंतर अजित पवारांबद्दल प्रश्न, सुप्रिया सुळेंचे…
बारामती: Supriya Sule On Ajit Pawar | अतिशय प्रतिष्ठेची ठरलेलया बारामती लोकसभेच्या निवडणूकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. विविध एजन्सीकडून प्राप्त झालेल्या एक्झिट पोल नुसार सुळे यांना ही निवडणूक जड जाणार असे वाटत होते. मात्र आज…