Sinhagad Road Pune Crime News | पुणे : वाहन चोरी करणाऱ्या दाम्पत्याला सिंहगड पोलिसांकडून अटक, 8…
पुणे : Sinhagad Road Pune Crime News | पुणे शहरातील वेगवेगळ्या लॉज मध्ये थांबून परिसरात रेकी करून रात्रीच्यावेळी चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी (Vehicle Theft Detection) करणाऱ्या पती-पत्नीला सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police…