Wanwadi Pune Crime News | पुणे : ‘बडी भाई के खिलाफ गये तो…’. तरुणाला घरात घुसून बेदम…
पुणे : - Wanwadi Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घरात घुसून लाकडी बांबूने बेदम मारहाण (Bedum Marhan) करुन जखमी केले. तसेच 'बडी भाई के खिलाफ गए तो किसीको भी नही छोडेंगे याद रखना' अशी धमकी…