Pune Parking Updates | भारती विद्यापीठ, बंडगार्डन, कोथरूड, चतु:श्रृंगी व येरवडा परिसरातील पार्किंग…
पुणे: Pune Parking Updates | वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील भारती विद्यापीठ, बंडगार्डन, कोथरूड, चतु:श्रृंगी व येरवडा वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात…